अगा वैकुंठींच्या राया | Aga Vaikunthichya Raya

अगा वैकुंठींच्या राया । अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा । अगा वसुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिकवरदा । अगा विष्णू तूं गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखी आता ॥४॥





No comments:

Post a Comment