Showing posts with label कोणी एकी भुलली नारी. Show all posts
Showing posts with label कोणी एकी भुलली नारी. Show all posts

कोणी एकी भुलली नारी | Koni eki bhulali nari

कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस ह्मणे घ्या हरी ॥1॥
देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥2॥
तुका ह्मणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥3॥