Showing posts with label गोविंद गोविंद मना लागलिया छंद. Show all posts
Showing posts with label गोविंद गोविंद मना लागलिया छंद. Show all posts

गोविंद गोविंद मना लागलिया छंद | Govind govind mana lagaliya chhand

गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.
॥ आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥
तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी॥३॥