Showing posts with label वेढा वेढा रे पंढरी. Show all posts
Showing posts with label वेढा वेढा रे पंढरी. Show all posts

वेढा वेढा रे पंढरी | Vedha re Vedha re Pandhari

वेढा वेढा रे पंढरी | मोर्चेवला भीमातीरी ॥१॥
चला चला संतजन | करू देवासी भांडण॥2॥
लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर ॥3॥
तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका ॥4॥