अभंगवाणी
Showing posts with label
काय सांगों या संतांचे उपकार ।
.
Show all posts
Showing posts with label
काय सांगों या संतांचे उपकार ।
.
Show all posts
काय सांगों या संतांचे उपकार । Kay sango ya santanche upakar
काय सांगों या संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥
काय द्यावें त्यांचें व्हावें उतराईं । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥
सहज बोलणें हितउपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥
तुका म्हणे वत्स धेनुवेचा चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥३॥
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)