अभंगवाणी
Showing posts with label
याजसाठीं केला होता अट्टहास
.
Show all posts
Showing posts with label
याजसाठीं केला होता अट्टहास
.
Show all posts
याजसाठीं केला होता अट्टहास | yaj sathi kela hota attahas
याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥३॥
तुका ह्मणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥४॥
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)