Showing posts with label धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. Show all posts
Showing posts with label धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. Show all posts

धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन | Dhany Aaj Din

धन्य आज दिन | झाले संतांचे दर्शन ॥१॥
झाली पापातापा तुटी | दैन्य गेले उठाउठी ॥2॥
झाले समाधान | पायी विसावले मन ॥3॥
तुका म्हणे आले घरा | तोचि दिवाळी दसरा ॥4॥