अभंगवाणी
Showing posts with label
समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी
.
Show all posts
Showing posts with label
समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी
.
Show all posts
समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी | Samarpili Vani Pandurang Ghete Dhani
समर्पिली वाणी । पांडुरंगी घेते धणी ॥१॥
पूजा होते मुक्ताफळी । रस ओविया मंगळीं ॥धृ॥
धार अखंडीत। ओघ चालियेला नित्य ॥३॥
पूर्णाहुती जीव । तुका घेऊनि ठेला भाव ॥४॥
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)