अभंगवाणी
Showing posts with label
अलंकपुरासी पांडुरंग गेले
.
Show all posts
Showing posts with label
अलंकपुरासी पांडुरंग गेले
.
Show all posts
अलंकपुरासी पांडुरंग गेले | Alanka Purasi Pandurang Gele
अलंकपुरासी पांडुरंग गेले | समाधिस्त केले ज्ञानदेवा ॥1॥
उरकोनी सोहाळा सखे संत मेंळा | विठोबा राहिला आळंदीस ॥2॥
पाहे चक्रपाणी नामा डोळा पाणी | कंठ हा दाटोनी उभा राहे ॥3॥
पुसे लक्ष्मीकान्त का रे तू निवांत | नामा शोकाक्रांत कोण दुखी ॥4॥
Home
Subscribe to:
Posts (Atom)