Showing posts with label निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे. Show all posts
Showing posts with label निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे. Show all posts

निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे । Nirgunache Bheti Aao saguna sange

निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे । तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥1॥
मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई काई बोलूं नये ॥2॥
बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां॥३॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली कैसी ॥४॥