अभंगवाणी
Showing posts with label
या पंढरीचे सुख पाहतां डोळां
.
Show all posts
Showing posts with label
या पंढरीचे सुख पाहतां डोळां
.
Show all posts
या पंढरीचे सुख पाहतां डोळां | Ya Pandhariche Sukh pahata Dola
या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥
म्हणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥
जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं । करी वोवाळणी शरीराची ॥३॥
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)