Amazon

Saturday, March 12, 2016

ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु । नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥
कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत । मृगजळवत जाईल रया ॥२॥
विषयाचें सम सुख बेगडाची बाहुली । अभ्राची सावुली वायां जाईल रया ॥३॥
ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें । स्वप्नींचे चेईलें तैसें होईल रया ॥४॥

No comments:

Post a Comment