पंढरीचे भूत मोठे | Pandhariche bhoot mothe

पंढरीचे भूत मोठे ।आल्या गेल्या झडपी वाटे ।।
बहु खेचरीचे रान । जातां वेडे होय मन ।।
तेथे जाऊ नका कोणी ।गेले नाही आले परतोनि ।।
तुका पंढरीसी गेला । पुन्हां जन्मा नाही आला ।।

No comments:

Post a Comment