एक वेळ करी या दु:खावेगळे। Ek vel kari ya dukhha vegale

एक वेळ करीं या दु:खावेगळें। दुरितांचे जाळे उगवुनि ॥१॥
आठविन पाय हा माझा नवस। रात्री आणी दिवस पांडुरंगा ॥2॥
बहु दूरवरि भोगविलें भोगा। आतां पांडुरंगा सोडवावे ॥3॥
तुका म्हणे काया करीन कुरवंडी। ओंवाळुनि सांडीं मस्तक हे ॥4॥

No comments:

Post a Comment